Ferfar #32633 · आडगांव - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- नितेश उखा निंबाळकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
(डीड ऑफ अपार्टमेंट)
दस्त क्र. 5279/2026, स.दु.नि.नाशिक-1, दिनांक 29/05/2026,मोबदला र.रु. 2550000/-
लिहून देणार :- नगिनलाल बाबुलाल निकम
लिहून घेणार:- विजय आधार पाटील व छाया विजय पाटील
सदर मिळकत ग.नं. 431/1/1/ब/प्लॉट नं/7 यावरील श्री.गजानन रो. हाऊसेस अपार्टमेंट मधील रो-हाऊस नंबर 03 आहे. लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, सूची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंटच्या नकलेवरून केली असे.
431/1/1/ब/प्लॉट नं/7