सातबारा Watch

← आडगांव - 1

Ferfar #32644 · आडगांव - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
493/9/143/प्लॉट/143
Talathi
नितेश उखा निंबाळकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अर्ज, मनपा नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र. नरवि/वशि/495/2026, दि. 14/10/2026, रस्ता हस्तांतरण दस्त, छायांकित प्रत, मंजूर अभिन्यासाची रेखांकित प्रत, लिहुन देणार- रविंद्र जिभाऊ देवरे लिहुन घेणार- नाशिक महानगरपालिका, नाशिक मोबदलार.रु.:- 1/- सदर मिळकती मधुन नाशिक मनपा मंजुर विकास निमंत्रण नियमावली क्र.13.2.12 नुसार गट नं. 493/9/143/प्लॉट/143 पैकी क्षेत्र 11.62 चौ.मी हि मिळकत नाशिक महानगरपालिका नाशिक यांना हस्तांतरीत केल्याने सदरचे क्षेत्रास नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.