Ferfar #32645 · आडगांव - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 421/1/2/4पै/प्लॉट/21, 421/1/2/4पै/प्लॉट/22
- Talathi
- नितेश उखा निंबाळकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अर्ज, मनपा नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र. नरवि/वशि/503/2026, दि.16/10/2026, रस्ता हस्तांतरण दस्त, छायांकित प्रत, मंजूर अभिन्यासाची रेखांकित प्रत,
लिहुन देणार- दत्तात्रय नागु आहिरे व मनिषा विजय सोनवणे,विजय भास्कर सोनवणे
लिहुन घेणार- नाशिक महानगरपालिका, नाशिक
मोबदलार.रु.:- 1/-
सदर मिळकती मधुन नाशिक मनपा मंजुर विकास निमंत्रण नियमावली क्र.13.2.12 नुसार गट नं. 421/1/2/4पै/प्लॉट/21 पैकी क्षेत्र 6.00 चौ.मी व गट नं. 421/1/2/4पै/प्लॉट/22 पैकी क्षेत्र 6.00 चौ.मी हि मिळकत नाशिक महानगरपालिका नाशिक यांना हस्तांतरीत केल्याने सदरचे क्षेत्रास नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.