Ferfar #32653 · आडगांव - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- नितेश उखा निंबाळकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
(डीड ऑफ अपार्टमेंट)
दस्त क्र. 10325/2026, स.दु.नि.नाशिक-4, दिनांक 28/09/2026,मोबदला र.रु. 2250000/-
लिहून देणार :- भाईदास शंकर पाटिल
लिहून घेणार:- संदिप धर्मा लिद्दड व भाग्यश्री संदिप लिद्दड
सदर मिळकत ग.नं. 327/38/प्लॉट/20 ते 25 यावरील भगवती रो.हाऊसेस अपार्टमेंट मधील रो-हाऊस नंबर 03 आहे. लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, सूची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंटच्या नकलेवरून केली असे.
327/38/प्लॉट/20 ते 25