सातबारा Watch

← आडगांव - 1

Ferfar #32656 · आडगांव - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
नितेश उखा निंबाळकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 (डीड ऑफ अपार्टमेंट) दस्त क्र. 10847/2026, स.दु.नि.नाशिक-4, दिनांक 15/10/2026,मोबदला र.रु. 2400000/- लिहून देणार :- हितेश विश्वनाथ शहारे लिहून घेणार:- सपना प्रवीण पवार व प्रवीण कळु पवार सदर मिळकत ग.नं. 327/38/प्लॉट/50 ते 53 यावरील पंजुरी पार्क रो.हाऊसेस अपाटमेंट मधील रो-हाऊस नंबर 03 आहे. लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, सूची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंटच्या नकलेवरून केली असे. 327/38/प्लॉट/50 ते 53