सातबारा Watch

← आडगांव - 1

Ferfar #32669 · आडगांव - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
509/1/ब/87/प्लॉट/87
Talathi
नितेश उखा निंबाळकर
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- उज्वला रमेश भोर (खाता क्रमांक19056) यांचे गट क्रमांक 509/1/ब/87/प्लॉट/87, बिगरशेती क्षेत्र 0.5994 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5994 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रतिक्षा समाधान शिंदे ऊर्फ प्रतिक्षा अरविंद पाटील ,समाधान चंद्रकांत शिंदे , (खाता क्रमांक :-23791) गट क्रमांक 509/1/ब/87/प्लॉट/87 बिगरशेती क्षेत्र 0.5994 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4880/2026 दिनांक 08/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.