सातबारा Watch

← आडगांव - 2

Ferfar #32328 · आडगांव - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
1108
Talathi
प्रिया नाना पगारे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026लिहुन देणार :- रामनाथ बाबुराव शिंदे , यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1108, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3560 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0440 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- सुमतीलाल सुकलाल संचेती , गट/सर्व्हे क्रमांक 1108 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3560 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0440 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6408 दिनांक 08/12/2006 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. पुनः विक्री लिहुन देणार :- सुमतीलाल सुकलाल संचेती , यांचे गट/सर्व्हे क्रमां 1108, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3560 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0440 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- विनय प्रकाश शिंगी ,शशिकला अजित शिंगी ,स्वप्नील शशिकांत शेंडे , गट/सर्व्हे क्रमांक 1108 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3560 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0440 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13195 दिनांक 29/11/2013 प्रमाणे रक्कम रुपये 5000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2,खरेदीखताची नक्कल, मा.तहसिलदार सो,नाशिक यांचेकडील निकालपत्र क्रमांक.अधि/अभि/कावि/1639/2024 दिनांक : 12/02/2025 रोजीचा व मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सो,कळवण यांचेकडील निकालपत्र क्रमांक.आरटीएस/अपील/अर्ज क्र.147/2025 दिनांक : 02/07/2026 रोजी वरोन केली असे.