Ferfar #32358 · आडगांव - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 1562
- Talathi
- प्रिया नाना पगारे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांनी क्र.आरटीएस/कावि/117/2026 दिनांक 07/05/2026 रोजी आदेशातील क्रमांक 22 वर नमूद मौजे आडगाव 2 येथील गट क्रमांक 1562 वरील फेरफार क्रमांक 31746 मा. मंडळ अधिकारी यांचेद्वारे रद्द झाली असून फेरफार क्रमांक 31746 मध्ये लिहुन देणार :- 1) लक्ष्मीबाई उर्फ सुमन कारभारी जाधव, 2) सचिन कारभारी जाधव, 3) अमोल कारभारी जाधव, 4) अम्रपाली निंबाजी सोनवणे उर्फ अम्रपाली कारभारी जाधव, 5) गौरी रविंद्र यादव उर्फ गौरी कारभारी जाधव, 6) दिलीप सहादू जाधव, 7) हिराबाई उर्फ मिराबाई रामदास कटारे, 8) सुमन उर्फ नूतन देविदास दिवे उर्फ सुमन सहादू जाधव, 9) वेणूबाई रामचंद्र लोखंडे मयत वारस शरद रामचंद्र लोखंडे, 10) सकुबाई मधुकर साळवे या सर्वांचे विशेष मुखत्यार प्रसाद एकनाथ बागड (खाता क्रमांक :- 9503) यांचे गट क्रमांक 1562 पैकी लिहून देणार यांचे क्षेत्र 0.1380 हे.आर. पैकी अविभक्त हिस्स्यातील क्षेत्र 0.06 हे.आर. म्हणजेच 600.00 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- विक्रांत सुर्यकांत बागड क्षेत्र 0.06 हे.आर म्हणजेच 600.00 चौ.मी. यांना दु.नि.नाशिक 1 यांचेकडील खरेदी दस्त क्र.3434/2016 दिनांक 26/04/2016 प्रमाणे रक्कम रूपये 1260000.00 घेउन खरेदी दिली.सदर गट क्र.1562 हि मिळकत नविन अविभाज्य शर्तीची असून खरेदी विक्री कामी मा.अपर जिल्हाधिकारी सो,नाशिक यांचेकडील आदेश क्र.कक्ष-4/कु.का-1/एसआर-68/2016 दिनांक : 31/03/2016 रोजीचा व मुदतवाढ आदेश क्र. कक्ष-4/कु.का-1/एसआर-68/2016 दिनांक : 16/04/2016 रोजीची परवानगी घेतलेली आहे.तसेच मा.अपर तहसिलदार सो.नाशिक यांचेकडील पत्र क्र.गट रिलीज/रजि.कावि/15/2026, नाशिक दिनांक :13/02/2026 पत्रान्वये आदेश या प्रकारातून घेतली असून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,मा.अपर तहसिलदार सो.नाशिक यांचेकडील पत्र,सुची क्र.2 व खरेदीखत दस्त वरून केली असे.मात्र मंडळ अधिकारी यांचेद्वारे अर्ज, सुची क्र.2, प्रतिज्ञापत्र, खरेदीखतदस्ताची नक्कल पाहिली परंतु हितसंबंधीत यांना नोटीस बजावणी झालेली नाही सबब नोंद नामंजुर असा शेरा नमूद असून मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांनी क्र.आरटीएस/कावि/117/2026 दिनांक 07/05/2026 चा आदेश झालेने फेरफार क्र.32122 अन्वये फेरनोंद घेतली फेरफार क्र.32122 मध्ये खरेदी लिहुन देणार :- 1) लक्ष्मीबाई उर्फ सुमन कारभारी जाधव, 2) सचिन कारभारी जाधव, 3) अमोल कारभारी जाधव, 4) अम्रपाली निंबाजी सोनवणे उर्फ अम्रपाली कारभारी जाधव, 5) गौरी रविंद्र यादव उर्फ गौरी कारभारी जाधव, 6) दिलीप सहादू जाधव, 7) हिराबाई उर्फ मिराबाई रामदास कटारे, 8) सुमन उर्फ नूतन देविदास दिवे उर्फ सुमन सहादू जाधव, 9) वेणूबाई रामचंद्र लोखंडे मयत वारस शरद रामचंद्र लोखंडे, 10) सकुबाई मधुकर साळवे या सर्वांचे विशेष मुखत्यार प्रसाद एकनाथ बागड (खाता क्रमांक :- 9503) यांचे गट क्रमांक 1562 पैकी लिहून देणार यांचे क्षेत्र 0.1380 हे.आर. पैकी अविभक्त हिस्स्यातील क्षेत्र 0.06 हे.आर. म्हणजेच 600.00 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- विक्रांत सुर्यकांत बागड (खाता क्रमांक :- 5326) क्षेत्र 0.06 हे.आर म्हणजेच 600.00 चौ.मी. यांना दुय्यम निबंधकष : दु.नि.नाशिक 1 यांचेकडील खरेदी दस्तर क्र 3434/2016 दिनांक 26/04/2016 प्रमाणे रक्कवम रूपये 1260000.00 घेउन खरेदी दिली.सदर गट क्र.1562 हि मिळकत नविन अविभाज्य शर्तीची असून मा.अपर तहसिलदार सो.नाशिक यांचेकडील पत्र क्र.गट रिलीज/रजि.कावि/15/2026, नाशिक दिनांक :13/02/2026 पत्रान्वये आदेश या प्रकारातून घेतली असून अन्वये मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/117/2026 नाशिक दिनांक 07/05/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार गांवी फेरफार नं. 31746 कलम 150 (2) नुसार हितसंबंधीतांना नोटीस बजावणी झालेली नसल्याने नोंद रद्द झाल्याने मंडळ अधिकारी यांचे आदेश रद्द करून दस्तानुसार नव्याने फेरफार नोंद घेण्याचे आदेश पारित केले आहे सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गांव नमुना 7/12 वर दाखल केले असे.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2, खरेदीखत दस्त, मा.अपर तहसिलदार सो.नाशिक यांचेकडील पत्र, व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश प्रतच्या नकले वरोन केली असे. मात्र मंडळ अधिकारी यांचेद्वारे नोटीस रुजु, अर्ज, सुची क्र.2, प्रतिज्ञापत्र, खरेदीखतदस्ताची नक्कल व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/117/2016 रोजीचा आदेश पाहिला. सदर आदेशा प्रमाणे अधिकार अभिलेखाचे नियमानुसार फेरफार नोंद घेणेबाबत आदेशीत केले आहे म्हणजेच प्रस्तुत दस्तान्वये गांवी फेरफार घेण्यात येवुन कलम 150 (2) अन्वये सर्व हितसंबंधी यांना नोटीस बजावणे अपेक्षीत असतांना ग्राम महसुल अधिकारी यांनी सदर नोंद खरेदी प्रकारातुन न घेता आदेश या प्रकारातुन घेतलेली आहे सबब नोंद नामंजुर असा शेरा नमूद असून वरील आदेशाप्रमाणे फेरफार कार्यवाही करणेकरिता सदर नोंद आदेश प्रकारातुन न घेता दु.नि.नाशिक 1 यांचेकडील खरेदी दस्त क्र 3434/2016 दिनांक 26/04/2016 मध्ये नमूद अविभक्त हिस्स्यातील क्षेत्राची मिळकत असल्याने योग्य फेरफार अंमल होणेकरिता अविभाज्य हिश्याची संपूर्ण विक्री या प्रकारातून फेरनोंद घेतली असे. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गांव नमुना 7/12 वर दाखल केले असे.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2, खरेदीखत दस्त, मा.अपर तहसिलदार सो.नाशिक यांचेकडील पत्र, व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश प्रतच्या नकले वरोन केली असे.