Ferfar #32371 · आडगांव - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 615/6
- Talathi
- प्रिया नाना पगारे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026
लिहुन देणार :- मोहन बाळासाहेब काळे (खाता क्रमांक11063) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 615/6, बिगरशेती क्षेत्र 1.8115 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9057 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :- गणेश रामगीर गोसावी (खाता क्रमांक :-17520)गट/सर्व्हे क्रमांक 615/6 बिगरशेती क्षेत्र 0.9057 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10733 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1368000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.