Ferfar #32376 · आडगांव - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1162/1
- Talathi
- प्रिया नाना पगारे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : आडगांव विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित ता.जि.नाशिक
लिहून घेणार : जाईबाई शंकर शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 1162/1 तपशिल : आडगांव वि.का.से.सो. चे डि र रु. 500000/- दि. 4/5/2002 द्राक्ष मंडप म.मु. जाईबाई करीता - 13677
आडगांव वि.का.से.सो. चे डि र रु. 800000/- दि. 10/7/2014 - 13677
सर्व्हे क्रमांक : 1162/1 तपशिल : आडगांव वि.का.से.सो. चे डि र रु. 500000/- दि. 28/4/2003 जाईबाई शंकर शिंदे करीता - 6706
सर्व्हे क्रमांक : 1162/1 तपशिल : दिनांक 29/07/2020 रोजी आडगांव वि.का.स.सो आडगांव चा जाईबाई शंकर शिंदे यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 24761
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक : 14/10/2026 रोजीचे पत्र/दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.