Ferfar #32377 · आडगांव - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 561/2/1/प्लॉट/95
- Talathi
- प्रिया नाना पगारे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अर्ज,सुची क्र.2,खरेदीखत,प्रतिज्ञापत्र
दस्त क्रमांक – 7266/2026 दिनांक – 29/07/2026 दु.नि.का - 1 मोबदला रक्कम रुपये - 19,00,000/-
लिहुन देणार :- दिपक विलास देवरे
लिहुन घेणार :- 1) किशोर मोतीराम जाधव 2) सविता किशोर जाधव
यांना सर्वे नं . 561/2/1/प्लॉट/95 वरील सुंदरम पार्क अपार्टमेंट मधील फ़्लॅट नं.9 विक्री केला आहे.मिळकत बिनशेती असुन बांधीव आहे.मिळकतीस अपार्टमेंटचे नांव दाखल असल्याने दस्ताचा अमल घेणेकामी नोंद केली असे.