सातबारा Watch

← आडगांव - 2

Ferfar #32391 · आडगांव - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
प्रिया नाना पगारे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार :- प्रमोद जयराम चोपडे (खाता क्रमांक3124) यांचे सर्व्हे क्रमांक 523/प्लॉट नं/1, बिगरशेती क्षेत्र 1.8300 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8300 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- संदिप ताराचंद चौधरी , (खाता क्रमांक :-17526) सर्व्हे क्रमांक 523/प्लॉट नं/1 बिगरशेती क्षेत्र 1.8300 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10860 दिनांक 16/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1575630 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व खरेदीखताची नक्कल तसेच गांवी यापुर्वी सदर दस्ताच्या अनुषंगाने फेरफार नोंद क्रमांक.31438 घेण्यात आली होती परंतु सदरची नोंद ही रद्द झाल्याने फेर नोंद घेणेबाबत मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सो,नाशिक उपविभाग,नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक.आरटीएस/कावि/367/2026 दिनांक : 14/10/2026 रोजीचा प्राप्त झाल्याने नोंद केली असे. 523/प्लॉट नं/1