Ferfar #32393 · आडगांव - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- प्रिया नाना पगारे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार :- दीपेन गणेशभाई वीरमगामा (खाता क्रमांक2250) यांचे सर्व्हे क्रमांक 629/प्लॉट नं/13/14, बिगरशेती क्षेत्र 2.2947 आर.चौ.मी यावरील बांधीव श्री साई रो बंगलो अपार्टमेंट या रो-बंगलो/हाऊसेसचे इमारतीतील रो-हाऊस/बंगलो नं.1 यासी कारपेट क्षेत्र 0.8784 आर.चौ.मी व प्लॉटचे क्षेत्र 0.8820 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :- चेतन मधुकर पाटील ,प्राजक्ता चेतन पाटील - - -, (खाता क्रमांक :-17527)गट/सर्व्हे क्रमांक 629/प्लॉट नं/13/14 बिगरशेती क्षेत्र 2.2947 आर.चौ.मी यावरील बांधीव श्री साई रो बंगलो अपार्टमेंट या रो-बंगलो/हाऊसेसचे इमारतीतील रो-हाऊस/बंगलो नं.1 यासी कारपेट क्षेत्र 0.8784 आर.चौ.मी व प्लॉटचे क्षेत्र 0.8820 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5185 दिनांक 10/05/2022 प्रमाणे रक्कम रुपये 2901000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2,डीड ऑफ अपार्टमेंट(खरेदीखत) चे नक्लेवरोन केली असे.
629/प्लॉट नं/13/14