सातबारा Watch

← आडगांव - 2

Ferfar #32396 · आडगांव - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
551/1/प्लॉट/5/6/7
Talathi
प्रिया नाना पगारे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्ज,सुची-2,डिड ऑफ़ अपार्टमेंट(खरेदीखत),प्रतिज्ञापत्र दस्त क्रमांक – 10199/2023 दिनांक – 13/10/2023 दु.नि.का - 1 मोबदला रक्कम रुपये - 28,00,000/- लिहुन देणार :- संदिप अशोक चौधरी लिहुन घेणार :- महेश प्रल्हाद नेमाडे यांना सर्वे नं . 551/1/प्लॉट/5/6/7 वरील साई मैत्री रो हाऊसेस अपार्टमेंट मधील रो हाऊस नं - 1 विक्री केला आहे.मिळकत बिनशेती असुन बांधीव आहे.मिळकतीस अपार्टमेंटचे नांव दाखल असल्याने दस्ताचा अमल घेणेकामी नोंद केली असे.