सातबारा Watch

← आडगांव - 2

Ferfar #32397 · आडगांव - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
प्रिया नाना पगारे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार :- सुनिल गंगाधर रोहोकले (खाता क्रमांक6694) यांचे सर्व्हे क्रमांक 1086/2/3/4पै/2/प्लॉट नं/34, बिगरशेती क्षेत्र 6.7423 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.7423 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- गंभीरराव आनंदा गुजर ,पुष्पा गंभीरराव गुजर (खाता क्रमांक :-17529) सर्व्हे क्रमांक 1086/2/3/4पै/2/प्लॉट नं/34 बिगरशेती क्षेत्र 6.7423 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5684 दिनांक 25/06/2010 प्रमाणे रक्कम रुपये 2364350 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व खरेदीखताच्या नक्लेवरोन केली असे. 1086/2/3/4पै/2/प्लॉट नं/34