सातबारा Watch

← आडगांव - 2

Ferfar #32398 · आडगांव - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
515/24/8/प्लॉट/8
Talathi
प्रिया नाना पगारे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नाशिक शहर लिहून देणार : 1) चेतन गोविंदा देशमन 2) संदेशा गोविंदा देशमन यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 9105 दिनांक 04/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3068000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 515/24/8/प्लॉट/8 वरील निळकंठ अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.16 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2व गहाणखत दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नाशिक शहर यांचेकडील पत्र क्रमांक.AD2/ADV/GEN/Chg Note/2026-27 दिनांक : 15/09/2026 रोजीचे दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 3068000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.