Ferfar #32402 · आडगांव - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1807
- Talathi
- प्रिया नाना पगारे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री गोवर्धन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, सोनांबे परिसर, शाखा - सोनांबे
गहाणखत लिहुन देणार : शोभा भाऊसाहेब शिंदे रा. आडगांव - 2 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 11308-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1807 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शोभा भाऊसाहेब शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार वैभव आण्णासाहेब डावरे (खाता क्रमांक :- 6021) ,