Ferfar #32409 · आडगांव - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 570/6/प्लॉट/6
- Talathi
- प्रिया नाना पगारे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँक लि
लिहून घेणार : सुनंदा भास्कर घडवजे
यांनी सर्व्हे क्रमांक : 570/6/प्लॉट/6 तपशिल : नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँक लि.कर्ज र.रु. 500000/- दि. 29/3/2004 सुनंदा भास्कर घडवजे करिता बोदा. - 6316
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज,प्रतिज्ञापत्र बँक यांचेकडील पत्र क्रमांक.11/200 दिनांक : 21/01/2012 रोजीचे दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.