Ferfar #32410 · आडगांव - 2
नाशिक, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 1040, 1047, 1049, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 27365 व 28174 प्रमाणे 7/12 सदरी शाहू सोमनाथ मते यांच्या नावापुढे अ.पा.क.आई दुर्गा असा शेरा दाखल असुन शाहू सोमनाथ मते दिनांक : 07/06/2026 रोजी सज्ञान झालेने त्यांच्या नावापुढे दाखल असलेला अ.पा.क. आई दुर्गा हा शेरा कमी करणेकामी नोंद अर्ज ,शाळा सोडल्याचा दाखला व आधारकार्ड वरोन केली असे.