सातबारा Watch

← मखमलाबाद - 1

Ferfar #42097 · मखमलाबाद - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
192/3अ/3ब/4, 200/2, 512/3
Talathi
सोनाली पंढरीनाथ शिंदे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहुन देणार : मखमलाबाद वि.का.से.सो.लि डि लिहुन घेणार : भिमराव तुकाराम ढाकणे व इतर यांनी सर्व्हे क्रमांक 192/3अ/3ब/4 वर फेरफार क्रमांक 11314 ने घेतलेला बोजा मखमलाबाद वि.का.से.स.सो.लि डि र रु. 300000/- दि 11/8/97 सर्व्हे क्रमांक 200/2 वर फेरफार क्रमांक 11314 ने घेतलेला बोजा मखमलाबाद वि.का.से.सो.लि डि र रु. 300000/-दि. 11/8/97 सर्व्हे क्रमांक 512/3 वर फेरफार क्रमांक 10635 ने घेतलेला बोजा मखमलाबाद वि.का.से.सो.लि डि र रु. 150000/- दि. 20/6/91 तुकाराम ढाकणे करिता पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.