सातबारा Watch

← मखमलाबाद - 1

Ferfar #42102 · मखमलाबाद - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
469/4
Talathi
सोनाली पंढरीनाथ शिंदे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- अशोक एकनाथ माळी (खाता क्रमांक34) गट/सर्व्हे क्रमांक469/4, बिगरशेती क्षेत्र 10.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 10.0000 आर.चौ.मी हे त्यांनी समती देणार :- ताराबाई अशोक माळी ,वृशाली केशव खोडे ,रुपाली शाम भंदुरे बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- सुधाकर अशोक माळी , (खाता क्रमांक :-504135)गट/सर्व्हे क्रमांक 469/4 बिगरशेती क्षेत्र 10.0000 यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 10618 दिनांक 08/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.