सातबारा Watch

← मखमलाबाद - 1

Ferfar #42106 · मखमलाबाद - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
159/7/3
Talathi
सोनाली पंढरीनाथ शिंदे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार :बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी ना.जि.म.सह.बँक लि.शाखा मार्केट यार्ड पेठरोड नाशिक लिहून घेणार : गोरखनाथ लक्ष्मण तिडके यांनी सर्व्हे क्रमांक : 159/7/3 तपशिल : म.विशेष वसुली अधिकारी ना.जि.म.सह.बँक लि.शाखा मार्केट यार्ड शाखा पेठरोड नाशिक यांची जप्ती आदेश गोरखनाथ लक्ष्मण तिडके यांचेकरीता - 40505 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.इन्स्पे/मा.या.नाशिक/30 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.