Ferfar #42108 · मखमलाबाद - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 205/1/8
- Talathi
- सोनाली पंढरीनाथ शिंदे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार :बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी ना.जि.म.सह.बँक लि.शाखा मार्केट यार्ड पेठरोड नाशिक
लिहून घेणार : गोरखनाथ लक्ष्मण तिडके
यांनी सर्व्हे क्रमांक : 205/1/8 तपशिल : म.विशेष वसुली अधिकारी ना.जि.म.सह.बँक लि.शाखा मार्केट यार्ड शाखा पेठरोड नाशिक यांचा जप्ती आदेश गोरख तिडके यांचेकरीता - 40505
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.इंस्पे/मा.या.नाशिक/32 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.