Ferfar #42110 · मखमलाबाद - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 112/1ते4/1/2/3/प्लॉट/नंबर/1
- Talathi
- सोनाली पंढरीनाथ शिंदे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:- नितीन सुधाकर भामरे ,रुपाली नितीन भामरे (खाता क्रमांक19878) यांचे गट/सर्व्हे क्रमांक112/1ते4/1/2/3/प्लॉट/नंबर/1, बिगरशेती क्षेत्र 5.3600 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.3600 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :- गोपालराम बोदुराम यादव , (खाता क्रमांक :-504134)गट/सर्व्हे क्रमांक 112/1ते4/1/2/3/प्लॉट/नंबर/1 बिगरशेती क्षेत्र 5.3600 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1131 दिनांक 03/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे कार्यालयकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/138/2026 दिनांक:-26/05/2026 वरोन फेरनोंद घेतली असे.