सातबारा Watch

← मखमलाबाद - 2

Ferfar #57971 · मखमलाबाद - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
Talathi
राहूल.काशिनाथ.देशमूख
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026 लिहुन देणार:- लोटस इन्फ्रा भागीदारी संस्था दिपेश किशोर सेंघानी(खाता क्रमांक22228) यांचे गट/सर्व्हे क्रमांक405/4/अ/2/2/प्लॉट नं/9, बिगरशेती क्षेत्र 0.7075 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7075 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- लहु अशोक कहांडोळे , (खाता क्रमांक :-26770)गट/सर्व्हे क्रमांक 405/4/अ/2/2/प्लॉट नं/9 बिगरशेती क्षेत्र 0.7075 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13551 दिनांक 20/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3200000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे कार्यालयकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/93/2026 दिनांक:-21/04/2026 वरोन फेरनोंद घेतली असे. 405/4/अ/2/2/प्लॉट नं/9