सातबारा Watch

← मखमलाबाद - 2

Ferfar #57989 · मखमलाबाद - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
Talathi
राहूल.काशिनाथ.देशमूख
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 डिड ऑफ अपार्टमेंट लिहुण देणार :- वैभव कैलास ढगे व लताबाई कैलास ढगे यांनी स.नं.8/2/ब/1/प्लॉट नं/1 ते 3 वरील श्री तुलसी हाईटस अपार्टमेंट मधील फलॅट नं.35 यांसी कार्पेट क्षेत्र 0.3826 आर चौमी हे त्यांनी लिहुण घेणार :- अभिजित सुरेश पगारे व सुरेश देवराम पगारे यांना स.नं.8/2/ब/1/प्लॉट नं/1 ते 3 वरील श्री तुलसी हाईटस अपार्टमेंट मधील फलॅट नं.35 यांसी कार्पेट क्षेत्र 0.3826 आर चौमी यांना खेरदीने दिले खरेदीखत नसन 1 कडे दस्त क्र.8180/2026 दि.20/08/2026 र रु.1567000/- रोजी नोंदविले आहे.अधिकार अभिलेखात फेरफार नोंद घेणेकामी केली असे. 8/2/ब/1/प्लॉट नं/1 ते 3,8/2/ब/1/प्लॉट नं/1 ते 3