सातबारा Watch

← मखमलाबाद - 2

Ferfar #57990 · मखमलाबाद - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
18/1/1/2/प्लॉट/32/33/34
Talathi
राहूल.काशिनाथ.देशमूख
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 डिड ऑफ अपार्टमेंट लिहुण देणार : रचिता कन्स्ट्रक्शन प्रा.लि.तर्फे प्रसन्न सुभाष सायखेडकर यांनी स.नं.18/1/1/2/प्लॉट/32/33/34 वरील रुचिता ग्रेस रो हाऊसेस अपार्टमेंट मधील रो हा नं 05 यांसी बांधीव क्षेत्र 0.7064 आर चौमी हे त्यांनी लिहुण घेणार : वनिता दशरथ घेगडमल , किर्ती योगेश घेगडमल व योगेश दशरथ घेगडमल यांना स.नं.18/1/1/2/प्लॉट/32/33/34 वरील रुचिता ग्रेस रो हाऊसेस अपार्टमेंट मधील रो हा नं 05 यांसी बांधीव क्षेत्र 0.7064 आर चौमी यांना खेरदीने दिले खरेदीखत नसन 7 कडे दस्त क्र.8869/2026 दि.24/08/2026 र रु.3500000/- रोजी नोंदविले आहे.7/12 चे इतर अधिकारात फेरफार नंबर घेणेकामी नोंद केली असे.