Ferfar #58005 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/1/2/2/3/1/प्लॉट/नंबर/42/43
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
डिक्लेरेशन व डिड ऑफ अपार्टमेंट
जयमीन चंदुभाई सुराणी यांचा अर्ज,प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2, व डिड ऑफ अपार्टमेंट झेरॉक्स नकला दिलेवरोन मौजे मखमलाबाद 2 येथील सर्व्हे नंबर 3/1/2/2/3/1 प्लॉट नं 42 व 43 यांसी क्षेत्र:-521.94 चौ.मी. ही मिळकत अनिल देवराम पवार व जयमीन चंदुभाई सुराणी यांनी सदर मिळकतीवर मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे “मारुती रो बंगलो ” या नांवाने अपार्टमेंट चे बांधकाम पूर्ण केलेले असून, या इमारतीचे घोषणापत्र (डीड ऑफ डिक्लेरेशन) त्यांनी दुय्यम निबंधक नाशिक-3, यांचे कार्यालयात दस्त क्रमांक.8240/2025, दि.09/07/2025 अन्वये नोंदणी केलेली आहे.
त्यांनी पुढील प्रमाणे सभासदांना त्यांचे लाभांत डीड ऑफ अपार्टमेंटचे दस्त करुन दिलेले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे,
1) रो हाऊस नं.01,यासी प्लॉट क्षेत्र 58.41 चौ मी संजय राजाराम बोरस्ते यांना सह दुय्यम नि.नाशिक-3, दस्त क्र.4744/2026 दि.05/05/2026, मोबदला र.रू.2715000/-
2) रो हाऊस नं.02,यासी प्लॉट क्षेत्र 58.44 चौ मी स्वप्निल संजय परदेशी यांना सह दुय्यम नि.नाशिक-3, दस्त क्र.8241/2025 दि.09/07/2025, मोबदला र.रू.3750000/-
3) रो हाऊस नं.03,यासी प्लॉट क्षेत्र 48.04 चौ मी अंकिता अंबादास कोतवाल यांना सह दुय्यम नि.नाशिक-3, दस्त क्र.4830/2026 दि.30/04/2026, मोबदला र.रू.3000000/-
4) रो हाऊस नं.04,यासी प्लॉट क्षेत्र 48.04 चौ मी ऋषिकेश गोपाल सोनार व प्रियंका राजू सायखेडे उर्फ प्रियंका ऋषिकेश सोनार यांना सह दुय्यम नि.नाशिक-3, दस्त क्र.7276/2026 दि.06/07/2026, मोबदला र.रू.2781000/-
5) रो हाऊस नं.05,यासी प्लॉट क्षेत्र 48.04 चौ मी मोहन शिवाजी शिंदे व सुनंदा शिवाजी शिंदे यांना सह दुय्यम नि.नाशिक-3, दस्त क्र.3501/2026 दि.31/03/2026, मोबदला र.रू.2781000/-
6) रो हाऊस नं.06,यासी प्लॉट क्षेत्र 48.04 चौ मी काळू रामदास आहेर व लक्ष्मी आहेर यांना सह दुय्यम नि.नाशिक-3, दस्त क्र.3130/2026 दि.25/03/2026, मोबदला र.रू.2781000/-
7) रो हाऊस नं.08,यासी प्लॉट क्षेत्र 48.04 चौ मी नंदकिशोर ज्ञानेश्वर विसपुते व मेघा ज्ञानेश्वर विसपुते यांना सह दुय्यम नि.नाशिक-3, दस्त क्र.8559/2026 दि.04/08/2026, मोबदला र.रू.2702000/-
असे वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करुन घेतले असुन मुळ मालकाचे नाव कमी करुन मारुती रो बंगलो हे नाव दाखल केले असे.