Ferfar #58028 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहुन देणार:- अनिल देवराम पवार ,ताराबाई तुकाराम बोराडे च्या तर्फे कु मु म्हणून मे. अदित्य लॅण्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार योगेश बाळकृष्ण शिरापुरे (खाता क्रमांक :- 10868)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 439/2/4/5/43/1ड/प्लॉट नं./44 बिगरशेती क्षेत्र 5.8330 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.8330 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:- अनिल बाळकृष्ण शिरापुरे
संमती देणारे खातेदार :- मे.अदित्य लॅण्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार योगेश बाळकृष्ण शिरापुरे
यांना सह दु.नि. नाशिक 7 यांचे कडील खरेदी दस्त क्र 9131 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 583300.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे कार्यालयकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/367/2026 दिनांक:-14/10/2026 वरोन फेरनोंद घेतली असे.
439/2/4/5/43/1ड/प्लॉट नं./44,439/2/4/5/43/1ड/प्लॉट नं./44