सातबारा Watch

← मखमलाबाद - 2

Ferfar #58034 · मखमलाबाद - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
61/4/ब/1/प्लॉट/3
Talathi
राहूल.काशिनाथ.देशमूख
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी :- मा. आयुक्त सो नाशिक महानगर पालिका आदेश क्रमांक :515 आदेश दिनाक: 27/07/2018 मनिषा अनिल साळी तर्फे विकसक म्हणून वास्तुशिल्प बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार मयूर अप्पासाहेब जाधव ,तुषार काशिनाथ पवार व मंगेश सुभाष आंबेकर यांनी लेआऊट सहायक संचालक नगररचना नगर नियोजन विभाग नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे कडील जा. क्र./ननिवि/वशि/490/2026 दिनांक 12/10/2026 स. क्र. 61/4/ब/1 प्लॉट नं 3 एकूण क्षेत्र 1.8881 आर. चौ.मी यापैकी 25.382 चौ. मी दिनांक 05/10/2026 रोजी रस्ता हस्तांतरण करारनामा दस्तान्वये व दस्तात नमूद केलेल्या मा. आयुक्त सो नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील आदेश क्र. 515 दिनांक 27/07/2018 नुसार 6 मी. व 7.50 मी दोन्ही बाजूस हे समान रुंदीकरणाने दर्शवून 9 मी रुंदीकरण करणेकामी उपरोक्त नमूद रुंदीकरणाचे क्षेत्र नाशिक महानगरपालिका नाशिक यांनी हस्तांतरण केले. नाशिक महानगरपालिका यांचे नाव लागणे कामी नोंद केली असे. नोंद - सहायक संचालक नगररचना नगर नियोजन विभाग नाशिक यांचे कडील पत्र लेआऊट रस्ता हस्तांतरण दस्तावरोन