Ferfar #58036 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/1/अ/18/प्लॉट/18
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : राजलक्ष्मी अर्बन को ऑप बँक लि नाशिक
लिहून देणार : संतोष पांडुरंग सदावर्ते यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 11918 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/1/अ/18/प्लॉट/18 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक राजलक्ष्मी अर्बन को ऑप बँक लि नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक 101/2026/27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.