सातबारा Watch

← मखमलाबाद - 2

Ferfar #58042 · मखमलाबाद - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
417/2/प्लॉट/19
Talathi
राहूल.काशिनाथ.देशमूख
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 डिक्लेशन व डिड ऑफ अपार्टमेंट पूजा कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटरी फर्म तर्फे सुरेश माधवराव राउत यांचा अर्ज,प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2, डिक्लरेशन व डिड ऑफ अपार्टमेंट झेरॉक्स नकला दिलेवरोन स.नं. 417/2 प्लॉट नं 19 क्षेत्र 234.50 आर.चौ.मी. ही मिळकत पूजा कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटरी फर्म तर्फे सुरेश माधवराव राउत या नावाने असून त्यांची मिळकतीचे “ वैष्णवी रेसिडेन्सी अपार्टमेंट ” या नावाने नसन–4 कडे दस्त क्रमांक 2040/2018 दिनांक 06/03/2018 रोजी घोषणापत्र नोंदविले मूळ मालकाचे नाव कमी करून “वैष्णवी रेसिडेन्सी अपार्टमेंट ” हे नाव दाखल केले. डिड ऑफ अपार्टमेंटखालील प्रमाणे 1) फ्लॅट .नं. 1 यासी कार्पेट क्षेत्र 50.65 चौ मी हि मिळकत वाळू मोतीराम बगर व चित्रा वाळू बगर यांना नसन-4 दस्त क्र. 6158/2019 दिनांक 09/07/2019 मोबदला र.रु. 1145000/- 2) फ्लॅट .नं. 2 यासी कार्पेट क्षेत्र 52.04 चौ मी हि मिळकत प्रकाश तुकाराम क्षीरसागर व कुसुम प्रकाश क्षीरसागर यांना नसन-4 दस्त क्र. 10918/2018 दिनांक 24/12/2018 मोबदला र.रु. 1177000/- 3) फ्लॅट .नं. 3 यासी कार्पेट क्षेत्र 33.93 चौ मी हि मिळकत नंदकुमार खंडेराव जाधव यांना नसन-4 दस्त क्र. 5845/2020 दिनांक 20/08/2020 मोबदला र.रु. 845000/- 4) फ्लॅट .नं. 5 यासी कार्पेट क्षेत्र 51.11 चौ मी हि मिळकत चंद्रकांत संभाजी उगले व जयश्री चंद्रकांत उगले यांना नसन-4 दस्त क्र. 4592/2019 दिनांक 22/05/2019 मोबदला र.रु. 1160000/- 5) फ्लॅट .नं. 6 यासी कार्पेट क्षेत्र 33.92 चौ मी हि मिळकत भूषण दीपक वेरूळकर यांना नसन-6 दस्त क्र. 734/2020 दिनांक 07/02/2020 मोबदला र.रु. 933000/- 6) फ्लॅट .नं. 7 यासी कार्पेट क्षेत्र 49.72 चौ मी हि मिळकत दतात्रय अशोक शेटे यांना नसन-4 दस्त क्र. 12551/2021 दिनांक 31/12/2021 मोबदला र.रु. 1125000/- 7) फ्लॅट .नं. 8 यासी कार्पेट क्षेत्र 51.11 चौ मी हि मिळकत बाबासाहेब लक्ष्मण पांदे व वनिता बाबासाहेब पांदे यांना नसन-4 दस्त क्र. 4294/2019 दिनांक 10/05/2019 मोबदला र.रु. 1391000/-तसेच बाबासाहेब लक्ष्मण पांदे व वनिता बाबासाहेब पांदे यांनी प्रविण विजय पाटील व दिपाली प्रविण पाटील यांना नसन-5 दस्त क्र. 13469/2025 दिनांक 03/10/2025 मोबदला र.रु. 1500000/- 8) फ्लॅट .नं. 9 यासी कार्पेट क्षेत्र 33.92 चौ मी हि मिळकत वाल्मिक विक्रम चित्ते यांना नसन-4 दस्त क्र. 8239/2021 दिनांक 25/08/2021 मोबदला र.रु. 767000/-तसेच वाल्मिक विक्रम चित्ते यांनी निलेश अशोक वाघ व सुवर्णा निलेश वाघ यांना नसन-5 दस्त क्र. 1994/2026 दिनांक 20/02/2026 मोबदला र.रु. 1030000/- घेऊन खरेदी दिली. 9) फ्लॅट .नं. 10 यासी कार्पेट क्षेत्र 49.72 चौ मी हि मिळकत करण रवींद्र वैष्णव व रवींद्र बाबुदास वैष्णव यांना नसन-4 दस्त क्र. 4666/2018 दिनांक 23/05/2018 मोबदला र.रु. 1240000/- 10) फ्लॅट .नं. 11 यासी कार्पेट क्षेत्र 51.11 चौ मी हि मिळकत सागर विष्णु थेटे यांना नसन-4 दस्त क्र. 744/2021 दिनांक 18/01/2021 मोबदला र.रु. 1273000/- तसेच सागर विष्णु थेटे यांनी प्रशांत चंद्रकांत स्थावरमठ व प्रिती प्रशांत स्थावरमठ यांना नसन-6 दस्त क्र. 1504/2021 दिनांक 09/02/2021 मोबदला र.रु. 1421000/-घेऊन खरेदी दिली. 11) फ्लॅट .नं. 12 यासी कार्पेट क्षेत्र 33.92 चौ मी हि मिळकत चंद्रकांत सुधाकर बोडके व सुधाकर पंडित बोडके यांना नसन-4 दस्त क्र. 6207/2018 दिनांक 16/07/2018 मोबदला र.रु. 800000/- असे वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करुन घेतले असुन मुळ मालकाचे नाव कमी करुन वैष्णवी रेसिडेन्सी अपार्टमेंट हे नाव दाखल केले असे.