Ferfar #58044 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51/4/1/प्लॉट/18/19
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र
लिहून देणार : मिलींद सदाशिव गाडगीळ व राधिका मिलिंद गाडगीळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10596 दिनांक 24/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51/4/1/प्लॉट/18/19 यावरील रो हा नं ए 3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.