Ferfar #58045 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/3/ड/2/प्लॉट/38
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र
लिहून देणार : वसंत देवराम राठोड ,सीता राजाराम थवील यांनी सह दु.नि. नाशिक 7 यांचेकडील दस्त क्रमांक 8020 दिनांक 14/07/2023 प्रमाणे रक्कम रुपये 3050000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/3/ड/2/प्लॉट/38 यावरील क्रिष्णा रो हाऊसेस मधील रो हा नं 01 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दि.31/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3050000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.