सातबारा Watch

← मखमलाबाद - 2

Ferfar #58047 · मखमलाबाद - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
429/प्लॉट/नंबर/38/39/5
Talathi
राहूल.काशिनाथ.देशमूख
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- आयकॉन कन्स्ट्रक्शन, प्रोप्रायटरी फर्म, करीता प्रोप्रायटर,श्री. विजय गजानन रासने (खाता क्रमांक16257) यांचे गट/सर्व्हे क्रमांक429/प्लॉट/नंबर/38/39/5, बिगरशेती क्षेत्र 0.6300 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6300 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :-निंबा हरी पगार ,वंदना निंबा पगार उर्फ वंदना वसंतराव पाटील - - -, (खाता क्रमांक :-26818)गट/सर्व्हे क्रमांक 429/प्लॉट/नंबर/38/39/5 बिगरशेती क्षेत्र 0.6300 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10909 दिनांक 10/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2450000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे कार्यालयकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/337/2026 दिनांक:-01/10/2026 वरोन फेरनोंद घेतली असे.