Ferfar #58050 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/5/2/2/प्लॉट/4
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
डिड ऑफ अपार्टमेंट
लिहुण देणार :- उमेश लक्ष्मण राऊत व सुलोचना उमेश गरकल यांनी स.नं.45/5/2/2 प्लॉट नं.4 वरील वास्तुरंग इन्क्लेव्ह अपार्टमेंट विंग एच मधील फलॅट नं.08 यांसी बांधीव क्षेत्र 0.3929 आर चौमी हे त्यांनी
लिहुण घेणार :- शुभांगी भिकण फुलपगारे व भिकण प्रकाश फुलपगारे यांना स.नं.45/5/2/2 प्लॉट नं.4 वरील वास्तुरंग इन्क्लेव्ह अपार्टमेंट विंग एच मधील फलॅट नं.08 यांसी बांधीव क्षेत्र 0.3929 आर चौमी यांना खेरदीने दिले खरेदीखत नसन 4 कडे दस्त क्र.10122/2026 दि.22/09/2026 र रु.2250300/- रोजी नोंदविले आहे.अधिकार अभिलेखात फेरफार नोंद घेणेकामी केली असे.