Ferfar #58061 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/3/अ/प्लॉट/195
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
सेल सर्टिफिकेट लिहुन देणार:- अभ्युदय को ऑप बॅंक लिमिटेड तर्फे अधिकृत सही करणार रविकिरण भगवान पाटील (खाता क्रमांक11496) यांचे गट/सर्व्हे क्रमांक31/3/अ/प्लॉट/195, बिगरशेती क्षेत्र 0.4200 आर.चौ.मी व त्यावरील बांधीव घर मिळकत कार्पेट क्षेत्र 19.32 चौ.मी हे त्यांनी
सेल सर्टिफिकेट लिहुन घेणार :- संकल्प विश्वनाथ जाधव , (खाता क्रमांक :-26821)गट/सर्व्हे क्रमांक 31/3/अ/प्लॉट/195 बिगरशेती क्षेत्र 0.4200 आर.चौ.मी
यांना सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील सेल सर्टिफिकेट दस्त क्रमांक 11304 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1310000 घेऊन सेल सर्टिफिकेट करून दिले .
सबब लिहून घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र सूची क्र 2 व सेल सर्टिफिकेट ची नक्कल वरोन.