सातबारा Watch

← मखमलाबाद - 2

Ferfar #58066 · मखमलाबाद - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
राहूल.काशिनाथ.देशमूख
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 डिक्लेशन व डिड ऑफ अपार्टमेंट मनोजकुमार मोतीचंद गुप्ता व इतर यांचा अर्ज,प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2, डिक्लरेशन व डिड ऑफ अपार्टमेंट झेरॉक्स नकला दिलेवरोन स.नं. 408/1/1/2 प्लॉट नं 10 क्षेत्र 2.2766 आर.चौ.मी. ही मिळकत मनोजकुमार मोतीचंद गुप्ता या नावाने असून त्यांची मिळकतीचे “मिलिंद स्क्केअर ” या नावाने नसन–3 कडे दस्त क्रमांक 736/2026 दिनांक 01/22/2026 रोजी घोषणापत्र नोंदविले मूळ मालकाचे नाव कमी करून “मिलिंद स्क्केअर ” हे नाव दाखल केले. डिड ऑफ अपार्टमेंटखालील प्रमाणे 1) सदनिका/फ्लॅट क्र.101 यासी कार्पेट क्षेत्र 39.56 चौ मी हि मिळकत अमोल हिराशंकर यादव यांना नसन-3 दस्त क्र. 737/2026 दिनांक 22/01/2026 मोबदला र.रु.1820000/- 2) सदनिका/फ्लॅट क्र.102 यासी कार्पेट क्षेत्र 39.56 चौ मी हि मिळकत समाधान शंकर पगारे व माया समाधान पगारे यांना नसन-3 दस्त क्र. 3334/2026 दिनांक 28/03/2026 मोबदला र.रु.1820000/- 3) सदनिका/फ्लॅट क्र.201 यासी कार्पेट क्षेत्र 39.56 चौ मी हि मिळकत वीरेंद्रकुमार बागवान वर्मा यांना नसन-3 दस्त क्र. 7213/2026 दिनांक 03/07/2026 मोबदला र.रु.1820000/- 4) सदनिका/फ्लॅट क्र.202 यासी कार्पेट क्षेत्र 39.56 चौ मी हि मिळकत सुभाष चन्द्र पटेल व मेनका वर्मा उर्फ मेनका सुभाष पटेल यांना नसन-3 दस्त क्र. 7211/2026 दिनांक 03/07/2026 मोबदला र.रु.1820000/- 5) सदनिका/फ्लॅट क्र.401 यासी कार्पेट क्षेत्र 39.56 चौ मी हि मिळकत राजेंद्र रत्तिराम यादव व मंजू यादव यांना नसन-3 दस्त क्र. 7210/2026 दिनांक 03/07/2026 मोबदला र.रु.1820000/- 6) सदनिका/फ्लॅट क्र.402 यासी कार्पेट क्षेत्र 39.56 चौ मी हि मिळकत रोशन राजाराम साळवे व ज्योती राजाराम साळवे यांना नसन-3 दस्त क्र. 6293/2026 दिनांक 12/06/2026 मोबदला र.रु.1820000/- 7) सदनिका/फ्लॅट क्र.501 यासी कार्पेट क्षेत्र 39.56 चौ मी हि मिळकत प्रकाश गुलाबराव पेंढारी व निकिता हिरामण सातपुते उर्फ निकिता प्रकाश पेंढारी यांना नसन-3 दस्त क्र. 7231/2026 दिनांक 03/07/2026 मोबदला र.रु.2000000/- 8)सदनिका/फ्लॅट क्र.502 यासी कार्पेट क्षेत्र 39.56 चौ मी हि मिळकत माया प्रदिप कुलकर्णी व शुभम प्रदिप कुलकर्णी यांना नसन-3 दस्त क्र. 5582/2026 दिनांक 26/05/2026 मोबदला र.रु.1911000/- 9) सदनिका/फ्लॅट क्र.601 यासी कार्पेट क्षेत्र 39.56 चौ मी हि मिळकत अनिलकुमार अशोक खंबाईत व वंदना अनिलकुमार खंबाईत यांना नसन-3 दस्त क्र. 1421/2026 दिनांक 10/02/2026 मोबदला र.रु.1911000/- 10) सदनिका/फ्लॅट क्र.602 यासी कार्पेट क्षेत्र 39.56 चौ मी हि मिळकत राहुल रमेश बोरसे व दर्शन रमेश बोरसे यांना नसन-3 दस्त क्र. 6292/2026 दिनांक 12/08/2026 मोबदला र.रु.1911000/- असे वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करुन घेतले असुन मुळ मालकाचे नाव कमी करुन मिलिंद स्क्केअर हे नाव दाखल केले असे. नोंद: अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र, डिक्लेशन व डिड ऑफ अपार्टमेंट झेरॉक्स नकलांवरोन. 408/1/1/2/प्लॉट नं/10