Ferfar #58080 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:- संदीप उर्फ आनंद अशोक बोडके ,सुरज अशोक बोडके (खाता क्रमांक24055) यांचे गट/सर्व्हे क्रमांक418/20/21/प्लॉट नं/20/21, बिगरशेती क्षेत्र 10.2000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1850 आर.चौ.मी हे त्यांनी 30.मी रुंद विकास योजना रस्त्यासाठी क्षेत्र 118.50 चौ मी.हे त्यांनी
लिहुन घेणार :- नाशिक महानगरपालिका नाशिक च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता / मा कार्यकारी अभियंता ,नगर नियोजन विभाग तर्फे सचिन जिभाऊ जाधव यांचे तर्फे वि मु म्हणून अरुण वसंतराव सूर्यवंशी
यांना सह दुय्यम निंबधक नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9655 दिनांक 17/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1449255.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे कार्यालयकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/258/2025 दिनांक:-29/09/2025 वरोन फेरनोंद घेतली असे.
418/20/21/प्लॉट नं/20/21