सातबारा Watch

← मखमलाबाद - 2

Ferfar #58083 · मखमलाबाद - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
18/2/प्लॉट/7
Talathi
राहूल.काशिनाथ.देशमूख
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 डिड ऑफ अपार्टमेंट लिहुण देणार :- प्रदिप अर्जुन गांगुर्डे यांनी स नं.18/2 प्लॉट नं.7 वरील श्याम दिप अपार्टमेंट मधील फलॅट नं.1 यांसी बिल्डअप क्षेत्र 0.5250 आर चौमी हे त्यांनी लिहुण घेणार :- प्रमोद प्रल्हाद राठोड स नं.18/2 प्लॉट नं.7 वरील श्याम दिप अपार्टमेंट मधील फलॅट नं.1 यांसी बिल्डअप क्षेत्र 0.5250 आर चौमी यांना खरेदीखत नसन 1 दस्त क्र.9086/2014 दि.17/10/2014 र रु.1187000/- रोजी खरेदी केले 7/12 वर फेरफार नंबर घेणेकामी नोंद केली असे. नोंद-सुची क्र.2,प्रतिज्ञापत्र,डिडऑफ अपार्टमेंट झेरॉक्स दस्त नकलेवरोन.