सातबारा Watch

← मखमलाबाद - 2

Ferfar #58096 · मखमलाबाद - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
राहूल.काशिनाथ.देशमूख
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 डिड ऑफ अपार्टमेंट लिहुण देणार :मनिषकुमार विजयसिंग परदेशी व पुजा मनीषकुमार परदेशी उर्फ पूजा सुधीर जैन यांचे तर्फे वि मु म्हणून वर्धमान कांतीलाल गांधी यांनी स.नं.32/11/12/1 प्लॉट नं.13 व 14 वरील कमल कांती अपार्टमेंट मधील फलॅट नं.10 यांसी बांधीव क्षेत्र 0.8438 आर चौमी हे त्यांनी लिहुण घेणार : सविता रत्नाकर वडगावकर यांना स.नं.32/11/12/1 प्लॉट नं.13 व 14 वरील कमल कांती अपार्टमेंट मधील फलॅट नं.10 यांसी बांधीव क्षेत्र 0.8438 आर चौमी यांना खेरदीने दिले खरेदीखत नसन 4 कडे दस्त क्र.11974/2025 दि.06/10/2025 र रु.3000000/- रोजी नोंदविले आहे.अधिकार अभिलेखात फेरफार नोंद घेणेकामी केली असे. 32/11/12/1/प्लॉट नं/13/14,32/11/12/1/प्लॉट नं/13/14