Ferfar #58097 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 420/4/1/2/प्लॉट/नंबर/27/28/29
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मखमलाबाद
लिहून देणार : युवराज सुरेशसिंग परदेशी व सरला युवराज परदेशी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 10578 दिनांक 20/09/2022 प्रमाणे रक्कम रुपये 2730000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 420/4/1/2/प्लॉट/नंबर/27/28/29 यावरील गाज्कार्ज रो हाऊसेस मधील रो हा नं 02 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2730000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणार -सागरकुमार हसमुखभाई दुदानी