Ferfar #58098 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 419/1/प्लॉट
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक मखमलाबाद शाखा
लिहून देणार : शुभम विनोद शिरसाठ व कल्पना विनोद शिरसाठ यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 14674 दिनांक 18/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 503000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 419/1/प्लॉट नं/9/10/11 यावरील श्रीराज दर्शन विंग अ व विंग बी मधील बि विंग फ्लॅट 14 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक मखमलाबाद शाखा यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 503000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
419/1/प्लॉट नं/9/10/11,419/1/प्लॉट नं/9/10/11