सातबारा Watch

← मखमलाबाद - 2

Ferfar #58099 · मखमलाबाद - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
414/1/प्
Talathi
राहूल.काशिनाथ.देशमूख
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मखमलाबाद लिहून देणार : सागर भाऊसाहेब सोमवंशी व आशा सागर सोमवंशी यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 8289 दिनांक 28/07/2022 प्रमाणे रक्कम रुपये 2182000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 414/1/प्‍लॉट/14/15 यावरील लिबर्टी निवास अपार्टमेंट मधील फ्लॅट 16 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मखमलाबाद यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2182000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 414/1/प्‍लॉट/14/15