Ferfar #58108 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 579/1/प्लॉट/145
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
डिक्लेशन व डिड ऑफ अपार्टमेंट
श्री चिंतामणी कन्स्ट्रक्शन भागीदारी संस्था तर्फे भागीदार सोमनाथ भास्कर वाकचौरे यांचा अर्ज,प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2, डिक्लरेशन व डिड ऑफ अपार्टमेंट झेरॉक्स नकला दिलेवरोन स.नं. 579/1 प्लॉट नं 145 क्षेत्र 3.2944 आर. ही मिळकत..मी चौ अशोक हिम्मतराव देशमुख ,हेमंत भास्कर चौधरी ,मुरलीधर कोंडाजी कहाणे ,विलास केशव शिरसाठ ,गुरुदास बाळकृष्ण रोकडे तर्फे ज.मु म्हणून श्री चिंतामणी कन्स्ट्रक्शन भागीदारी संस्था तर्फे भागीदार सोमनाथ भास्कर वाकचौरे ,चंद्रकांत चिंतामण राऊत या नावाने असून त्यांची मिळकतीचे “ चिंतामणी हाईट्स अपार्टमेंट ” या नांवाने अपार्टमेंट चे बांधकाम पूर्ण केलेले असून, या इमारतीचे घोषणापत्र (डीड ऑफ डिक्लेरेशन) त्यांनी दुय्यम निबंधक नाशिक-4, यांचे कार्यालयात दस्त क्रमांक.15019/2025, दि.26/12/2025 अन्वये नोंदणी केलेली आहे. उर्वरित (सभासदाची) डिड ऑफ अपार्टमेंट खालील प्रमाणे
1) फ्लॅट नं 1 व 2 यासी बांधीव क्षेत्र 67.80 चौ मी हि मिळकत गुरुदास बाळकृष्ण रोकडे यांना कन्फर्मेशन डीड नसन-3 दस्त क्र. 9634/2025 दिनांक 06/08/2025 मोबदला र.रु. 0/-
2) फ्लॅट नं 3 व 4 यासी बांधीव क्षेत्र 67.80 चौ मी हि मिळकत अशोक हिम्मतराव देशमुख यांना कन्फर्मेशन डीड नसन-3 दस्त क्र. 7889/2024 दिनांक 07/08/2024 मोबदला र.रु. 0/-
3) फ्लॅट नं 5 व 6 यासी बांधीव क्षेत्र 81.17 चौ मी हि मिळकत हेमंत भास्कर चौधरी यांना नसन-4 दस्त क्र. 1662/2026 दिनांक 17/02/2026 मोबदला र3500000.रु. /-
4) फ्लॅट नं 7 व 8 यासी बांधीव क्षेत्र 67.80 चौ मी हि मिळकत विलास केशव शिरसाठ यांना कन्फर्मेशन डीड नसन-3 दस्त क्र. 7888/2024 दिनांक 07/08/2024 मोबदला र.रु. 0/-
5) फ्लॅट नं 9 व 10 यासी बांधीव क्षेत्र 67.80 चौ मी हि मिळकत मुरलीधर कोंडाजी कहाणे यांना कन्फर्मेशन डीड नसन-3 दस्त क्र. 7887/2024 दिनांक 07/08/2024 मोबदला र.रु. 0/-
6) फ्लॅट नं 11 व 12 यासी बांधीव क्षेत्र 81.15 चौ मी हि मिळकत केतन वसंत राऊत व हर्षदा केतन राऊत यांना नसन-3 दस्त क्र. 5564/2025 दिनांक 13/05/2025 मोबदला र.रु. 3680000/-
7) फ्लॅट नं 13 व 14 यासी बांधीव क्षेत्र 67.80 चौ मी हि मिळकत संजय मधुकर पाटील व वैशाली संजय पाटील यांना नसन-3 दस्त क्र. 9628/2024 दिनांक 27/09/2024 मोबदला र रु. 2100000/-तसेच संजय मधुकर पाटील व वैशाली संजय पाटील यांनी विमल सुरेश पाटील व महेंद्र सुरेश पाटील यांना नसन-4 दस्त क्र. 7591/2026 दिनांक 17/07/2026 मोबदला ररु. 2800000/-घेऊन खरेदी दिली
8) फ्लॅट नं 15 व 16 यासी बांधीव क्षेत्र 67.80 चौ मी हि मिळकत सुनिता राजेंद्र जाधव व भूषण राजेंद्र जाधव यांना नसन- 6 दस्त क्र. 3741/2026 दिनांक 28/03/2026 मोबदला र.रु. 2600000/-
असे वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करुन घेतले असुन मुळ मालकाचे नाव कमी करुन चिंतामणी हाईटस अपार्टमेंट हे नाव दाखल केले असे.
नोंद: अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र, डिक्लेशन व डिड ऑफ अपार्टमेंट झेरॉक्स नकलांवरोन.