Ferfar #58109 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/प्लॉट/13
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
डिक्लेशन व डिड ऑफ अपार्टमेंट
महेश चिंतामण आहेर यांचा अर्ज,प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2, डिक्लरेशन व डिड ऑफ अपार्टमेंट झेरॉक्स नकला दिलेवरोन स.नं. 6 प्लॉट नं 13 क्षेत्र 3.2625 आर.चौ.मी. ही मिळकत आरकॉन बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार योगेश तुकाराम गायकवाड , सतीष ज्ञानेश्वर गायकवाड, विनीत बाबुराव देवरे या नावाने असून त्यांची मिळकतीचे “श्रीहरी रेसिडेन्सी अपार्टमेंट ” या नावाने नसन–5 कडे दस्त क्रमांक 15806/2025 दिनांक 02/12/2025 रोजी घोषणापत्र नोंदविले मूळ मालकाचे नाव कमी करून “श्रीहरी रेसिडेन्सी अपार्टमेंट ” हे नाव दाखल केले.
डीड ऑफ अपार्टमेंट चे दस्त खालीलप्रमाणे.
1) सदनिका/फ्लॅट क्र.101 यासी चटई क्षेत्र 68.09 चौ मी हि मिळकत रोनक धोंडीराम सूर्यवंशी व अनिता धोंडीराम सूर्यवंशी यांना नसन-5 दस्त क्र. 1125/2026 दिनांक 30/01/2026 मोबदला र.रु.2700000/-
2) सदनिका/फ्लॅट क्र.102 यासी चटई क्षेत्र 69.59 चौ मी हि मिळकत महेश चिंतामण आहेर व पायल महेश आहेर यांना नसन-5 दस्त क्र. 11227/2026 दिनांक 24/09/2026 मोबदला र.रु.2630750/-
3) सदनिका/फ्लॅट क्र.201 यासी चटई क्षेत्र 68.09 चौ मी हि मिळकत मनिष नारायण वडजे यांना नसन-5 दस्त क्र. 15807/2025 दिनांक 02/12/2025 मोबदला र.रु.2755535/-
4) सदनिका/फ्लॅट क्र.202 यासी चटई क्षेत्र 69.59 चौ मी हि मिळकत कैलास शांताराम शेवाळे व वैशाली कैलास शेवाळे यांना नसन-5 दस्त क्र. 11297/2026 दिनांक 24/09/2026 मोबदला र.रु.2631000/-
5) सदनिका/फ्लॅट क्र.301 यासी चटई क्षेत्र 68.09 चौ मी हि मिळकत राहुल मच्छिंद्र कदम व माधुरी राहुल कदम यांना नसन-5 दस्त क्र. 11222/2026 दिनांक 24/09/2026 मोबदला र.रु.2575000/-
6) सदनिका/फ्लॅट क्र.302 यासी चटई क्षेत्र 69.59 चौ मी हि मिळकत चंद्रकांत रमेश मुठेकर व काजल चंद्रकांत मुठेकर यांना नसन-5 दस्त क्र. 11228/2026 दिनांक 24/09/2026 मोबदला र.रु.2630700/-
7) सदनिका/फ्लॅट क्र.401 यासी चटई क्षेत्र 68.09 चौ मी हि मिळकत कैलास नामदेव भामरे व संध्याराणी कैलास भामरे यांना नसन-5 दस्त क्र. 11226/2026 दिनांक 24/09/2026 मोबदला र.रु.3000000/-
8) सदनिका/फ्लॅट क्र.402 यासी चटई क्षेत्र 69.59 चौ मी हि मिळकत संपत दिलीप बोडके व गीता संपत बोडके यांना नसन-5 दस्त क्र. 11230/2026 दिनांक 24/09/2026 मोबदला र.रु.2631000/-
9) सदनिका/फ्लॅट क्र.501 यासी चटई क्षेत्र 68.09 चौ मी हि मिळकत अजिंक्य दिलीप थेटे व प्रतिक्षा अजिंक्य थेटे यांना नसन-5 दस्त क्र. 11234/2026 दिनांक 24/09/2026 मोबदला र.रु.2710000/-
10) सदनिका/फ्लॅट क्र.502 यासी चटई क्षेत्र 69.59 चौ मी हि मिळकत अमोल कुंडलिक जाधव व किशोर कुंडलिक जाधव यांना नसन-5 दस्त क्र. 9409/2026 दिनांक 14/08/2026 मोबदला र.रु.2500000/-
असे वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करुन घेतले असुन मुळ मालकाचे नाव कमी करुन श्रीहरी रेसिडेन्सी अपार्टमेंट हे नाव दाखल केले असे.
नोंद: अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र, डिक्लेशन व डिड ऑफ अपार्टमेंट झेरॉक्स नकलांवरोन.