Ferfar #58110 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/2/ब/2/अ/प्लॉट/17
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
डिक्लेशन व डिड ऑफ अपार्टमेंट
देवराम शिवगण मावाणी यांचा अर्ज,प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2, डिक्लरेशन व डिड ऑफ अपार्टमेंट झेरॉक्स नकला दिलेवरोन स.नं. 30/2/ब/2/अ प्लॉट नं 17 क्षेत्र 4.8650 आर.चौ.मी. ही मिळकत शेखर वसंतराव सोमवंशी व अर्चना शेखर सोमवंशी यांचे तर्फे विकसक व ज मु म्हणून देवराम शिवगण मावाणी या नावाने असून त्यांची मिळकतीचे “ओमकार ग्लोरी ” या नावाने नसन–3 कडे दस्त क्रमांक 5767/2025 दिनांक 19/05/2025 रोजी घोषणापत्र नोंदविले मूळ मालकाचे नाव कमी करून “ओमकार ग्लोरी” हे नाव दाखल केले. डिड ऑफ अपार्टमेंटखालील प्रमाणे
1) फ्लॅट.नं.101 यासी कार्पेट क्षेत्र 70.58 चौ मी हि मिळकत जगदीश केशव अमृतकर यांना नसन-3 दस्त क्र. 13072/2025 दिनांक 07/11/2025 मोबदला र.रु.3757000 /-
2) फ्लॅट.नं.102 यासी कार्पेट क्षेत्र 51.97 चौ मी हि मिळकत रोहित सुरेश चव्हाण व पूनम रोहित चव्हाण यांना नसन-3 दस्त क्र.6390/2025 दिनांक 16/06/2026 मोबदला र.रु.2697000 /-
3) फ्लॅट.नं.103 यासी कार्पेट क्षेत्र 51.97 चौ मी हि मिळकत तुषार मधुकर मेतकर व प्रतिभा मधुकर मेतकर यांना नसन-3 दस्त क्र.9046/2025 दिनांक 25/07/2025 मोबदला र.रु.2700000/-
4) फ्लॅट.नं.201 यासी कार्पेट क्षेत्र 70.58 चौ मी हि मिळकत रोशन कैलास बुवा यांना नसन-3 दस्त क्र.9415/2025 दिनांक 01/08/2025 मोबदला र.रु.3968000/-
5) फ्लॅट.नं.202 यासी कार्पेट क्षेत्र 51.97 चौ मी हि मिळकत सागर महेंद्र महाले व महेंद्र कौतिक महाले यांना नसन-3 दस्त क्र.12453/2025 दिनांक 16/10/2025 मोबदला र.रु.2700000 /-
6) फ्लॅट.नं.203 यासी कार्पेट क्षेत्र 51.97 चौ मी हि मिळकत अरुण पुंडलिक गायकवाड व ज्योती अरुण गायकवाड यांना नसन-3 दस्त क्र.2370/2025 दिनांक 06/03/2025 मोबदला र.रु.2554000 /-
7) फ्लॅट.नं.301 यासी कार्पेट क्षेत्र 70.58 चौ मी हि मिळकत सतीश सखाराम गोडसे यांना नसन-3 दस्त क्र.4121/2026 दिनांक 17/04/2026 मोबदला र.रु.3968000 /-
8) फ्लॅट.नं.302 यासी कार्पेट क्षेत्र 51.97 चौ मी हि मिळकत भारत दिनकर केदारे व नितीन भारत केदारे यांना नसन-3 दस्त क्र.10530/2025 दिनांक 29/08/2025 मोबदला र.रु.2700000/-
9) फ्लॅट.नं.303 मुळ मालक
10) फ्लॅट.नं.401 यासी कार्पेट क्षेत्र 70.58 चौ मी हि मिळकत चंद्रकांत पंढरीनाथ चौधरी व जयश्री चंद्रकांत चौधरी यांना नसन-3 दस्त क्र.2224/2026 दिनांक 04/03/2026 मोबदला र.रु.3757000/-
11) फ्लॅट.नं.402 यासी कार्पेट क्षेत्र 51.97 चौ मी हि मिळकत ललिता अशोक गजरे व अशोक माधवराव गजरे यांना नसन-3 दस्त क्र.6704/2025 दिनांक 06/06/2025 मोबदला र.रु.3000000/-
12) फ्लॅट.नं.403 यासी कार्पेट क्षेत्र 51.97 चौ मी हि मिळकत सोनाली रविकांत पाटील यांना नसन-3 दस्त क्र.8258/2025 दिनांक 09/07/2025 मोबदला र.रु.2554000/-
13) फ्लॅट.नं.501 यासी कार्पेट क्षेत्र 70.58 चौ मी हि मिळकत संकेत कैलास पंधे व श्रेया रमाकांत भंडारे उर्फ श्रेया संकेत पंधे यांना नसन-6 दस्त क्र.106/2026 दिनांक 03/01/2026 मोबदला र.रु.4167000/-
14) फ्लॅट.नं.502 यासी कार्पेट क्षेत्र 51.97 चौ मी हि मिळकत सागर वसंत खैरनार यांना नसन-3 दस्त क्र.11617/2025 दिनांक 26/09/2025 मोबदला र.रु.2832000/-
15) फ्लॅट.नं.503 यासी कार्पेट क्षेत्र 51.97 चौ मी हि मिळकत सविता निलेश जगताप यांना नसन-3 दस्त क्र.12015/2025 दिनांक 07/10/2025 मोबदला र.रु.2681000/-
16) फ्लॅट.नं.601 यासी कार्पेट क्षेत्र 70.58 चौ मी हि मिळकत शेखर वसंतराव सोमवंशी व अर्चना शेखर सोमवंशी यांना नसन-3 कन्फर्मेशन दस्त क्र.8168/2026 दिनांक 27/07/2026 मोबदला र.रु.1/-
17) फ्लॅट.नं.602 यासी कार्पेट क्षेत्र 51.97 चौ मी हि मिळकत हर्षल भाऊसाहेब गायकवाड व साधना हर्षल गायकवाड यांना नसन-3 दस्त क्र.13074/2025 दिनांक 07/11/2025 मोबदला र.रु.2832000/-
18) फ्लॅट.नं.603 यासी कार्पेट क्षेत्र 51.97 चौ मी हि मिळकत लोकेश राजेंद्र कापडणीस यांना नसन-3 दस्त क्र.7076/2025 दिनांक 12/07/2025 मोबदला र.रु.2832000/-
असे वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करुन घेतले असुन मुळ मालकाचे नाव कमी करुन ओमकार ग्लोरी हे नाव दाखल केले असे.
नोंद: अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र, डिक्लेशन व डिड ऑफ अपार्टमेंट झेरॉक्स नकलांवरोन.