सातबारा Watch

← मखमलाबाद - 2

Ferfar #58113 · मखमलाबाद - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
राहूल.काशिनाथ.देशमूख
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 डिक्लेशन व डिड ऑफ अपार्टमेंट अक्षय निवृत्ती सोनवणे यांचा अर्ज,प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2, डिक्लरेशन व डिड ऑफ अपार्टमेंट झेरॉक्स नकला दिलेवरोन स.नं. 378/2/5 प्लॉट नं 7 क्षेत्र 5.1264 आर. ही मिळकत.मी चौ मे पराग कन्स्ट्रक्शन भागीदारी संस्था तर्फे भागीदार 1.विशाल वनाजी खरोटे 2. पराग विशाल खरोटे 3.भारती विशाल खरोटे या नावाने असून त्यांची मिळकतीचे “ सुर्या गणेश अपार्टमेंट ” या नांवाने अपार्टमेंट चे बांधकाम पूर्ण केलेले असून, या इमारतीचे घोषणापत्र (डीड ऑफ डिक्लेरेशन) त्यांनी दुय्यम निबंधक नाशिक-3, यांचे कार्यालयात दस्त क्रमांक.8545/2025, दि.15/07/2025 अन्वये नोंदणी केलेली आहे. उर्वरित (सभासदाची) डिड ऑफ अपार्टमेंट खालील प्रमाणे 1) रो हाऊस नं 1 यासी प्लॉट क्षेत्र 111.85 चौ मी हि मिळकत अक्षय निवृत्ती सोनवणे व शुभांगी अक्षय सोनवणे यांना नसन-3 दस्त क्र.10058/2025 दिनांक 18/08/2025 मोबदला र.रु. 2700000/- 2) रो हाऊस नं 2 यासी प्लॉट क्षेत्र 58.58 चौ मी हि मिळकत विनायक विठ्ठल महाले यांना नसन-3 दस्त क्र.11557/2025 दिनांक 25/09/2025 मोबदला र.रु. 2800000/- 3) रो हाऊस नं 3 यासी प्लॉट क्षेत्र 58.41 चौ मी हि मिळकत पुंडलिक धनराज भोये व प्रियंका पुंडलिक भोये यांना नसन-3 दस्त क्र.9635/2025 दिनांक 06/08/2025 मोबदला र.रु. 2700000/- 4) रो हाऊस नं 4 यासी प्लॉट क्षेत्र 58.24 चौ मी हि मिळकत तुकाराम शेषराव मुंढे व अनिता तुकाराम मुंढे यांना नसन-3 दस्त क्र.9197/2025 दिनांक 29/07/2025 मोबदला र.रु. 3550000/- 5) रो हाऊस नं 5 यासी प्लॉट क्षेत्र 58.06 चौ मी हि मिळकत प्रविण जयदेव खर्देकर व संगिता जयदेव खर्देकर यांना नसन-3 दस्त क्र.8546/2025 दिनांक 15/07/2025 मोबदला र.रु. 2600000/- 6) रो हाऊस नं 6 यासी प्लॉट क्षेत्र 57.90 चौ मी हि मिळकत राजेंद्र पंडित बागुल व कला राजेंद्र बागुल यांना नसन-3 दस्त क्र.12128/2025 दिनांक 09/10/2025 मोबदला र.रु. 2500000/- 7) रो हाऊस नं 7 यासी प्लॉट क्षेत्र 109.60 चौ मी हि मिळकत जितेंद्र विश्वनाथ महाले व मंजुळाबाई विश्वनाथ महाले यांना नसन-3 दस्त क्र.12868/2025 दिनांक 03/11/2025 मोबदला र.रु. 3200000/- असे वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करुन घेतले असुन मुळ मालकाचे नाव कमी करुन सुर्या गणेश अपार्टमेंट हे नाव दाखल केले असे. नोंद: अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र, डिक्लेशन व डिड ऑफ अपार्टमेंट झेरॉक्स नकलांवरोन 378/2/5/प्लॉट नं./7