सातबारा Watch

← मखमलाबाद - 2

Ferfar #58118 · मखमलाबाद - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
राहूल.काशिनाथ.देशमूख
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- योगेश बाळकृष्ण शिरापुरे (खाता क्रमांक22431) यांचे गट/सर्व्हे क्रमांक439/2/4/5/43/1ड/प्लॉट नं./2, बिगरशेती क्षेत्र 1.7765 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.7765 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- मोहन रमेश देवरे , (खाता क्रमांक :-26869)गट/सर्व्हे क्रमांक 439/2/4/5/43/1ड/प्लॉट नं./2 बिगरशेती क्षेत्र 1.7765 आर.चौ.मी यांना सह दु.नि. नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7692 दिनांक 23/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2050000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे कार्यालयकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/367/2026 दिनांक:-14/10/2026 वरोन फेरनोंद घेतली असे. 439/2/4/5/43/1ड/प्लॉट नं./2