Ferfar #58119 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 439/2/4/5/43/1ड/प्लॉटनं/1
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:- योगेश बाळकृष्ण शिरापुरे (खाता क्रमांक22431) यांचे गट/सर्व्हे क्रमांक439/2/4/5/43/1ड/प्लॉटनं/1, बिगरशेती क्षेत्र 1.8346 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8346 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-राजेंद्रप्रसाद मोहनलाल जांगीड ,ललिता राजेंद्र जांगीड - - -, (खाता क्रमांक :-26870)गट/सर्व्हे क्रमांक 439/2/4/5/43/1ड/प्लॉटनं/1 बिगरशेती क्षेत्र 1.8346 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6297 दिनांक 18/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2120000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे कार्यालयकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/367/2026 दिनांक:-14/10/2026 वरोन फेरनोंद घेतली असे.